फलक प्रसिद्धीकरता
हिंदूंचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी एका ख्रिस्ती जोडप्याला आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील न्यायालयाने प्रत्येकी ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत आरोपींना शिक्षा करण्यात आलेली ही पहिलीच घटना आहे.
सविस्तर वृत्त वाचा –
- Christian Couple Convicted Of Hindus Conversion : हिंदूंचे धर्मांतर करणार्या ख्रिस्ती जोडप्याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा https://sanatanprabhat.org/marathi/877363.html