प्रयागराज – येथील गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र त्रिवेणी संगमात आतापर्यंत, म्हणजे १२ ते २४ जानेवारीपर्यंत १० कोटी २१ लाखांहून अधिक भाविकांनी स्नान केले, अशी माहिती प्रशासनाने दिली. प्रतीदिन किमान ६० लाख लोक त्रिवेणी संगमान स्नान करत असल्याची माहितीही प्रशासनाने दिली.