फलक प्रसिद्धीकरता
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘मंदिर व्यवस्थापन’ या विषयात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे. ६ महिने मुदतीच्या या अभ्यासक्रमातून मंदिर व्यवस्थापनाचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलू या विषयीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त वाचा –
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये ‘मंदिर व्यवस्थापन’ अभ्यासक्रम चालू ! https://sanatanprabhat.org/marathi/877059.html