PM Modi Kumbh Snan : पंतप्रधान मोदी ५ फेब्रुवारीला महाकुंभात स्नान करणार

पंतप्रधान मोदी

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारी या दिवशी प्रयागराज येथील महाकुंभात त्रिवेणी संगमावर स्नान करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी अद्याप अधिकृतरित्या कोणतेही निवेदन सरकारकडून देण्यात आलेले नाही.