नवी मुंबई – उलवे भागातील महंमद अकीब नौशाद अली (वय २२ वर्षे) याने खासगी शिकवणीसाठी जाणार्या ९ वर्षीय मुलीला तिची सायकल बंद पडल्यावर साहाय्याच्या बहाण्याने तिच्या समवेत इमारतीच्या उद्वाहनात, तसेच आवारात लैंगिक चाळे केले. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संपादकीय भूमिकापालकांनो, अशा वासनांधांच्या धर्मांधांपासून आपल्या लेकीबाळींचे रक्षण करा ! |