परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कोणी काही करण्याची आवश्यकता नाही; कारण कालमहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’

फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी न घालणारी आतापर्यंतची सरकारे जनहिताचा विचार करतील का ?

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे सरकार जनहितकारी नसल्याने ‘फटाके वाजवू नका’, यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीला अनेक वर्षे मोहीम राबवावी लागत आहे. एखादे सुबुद्ध सरकार असते, तर त्याने मुळाशी जाऊन फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी घातली असती. आता हिंदु राष्ट्रातच हे साध्य होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now