श्री. रमानंद गौडा यांनी ‘गुरुदेव’ हा शब्द उच्चारताच त्यांच्यामधील उत्कट भावामुळे साधिकेची भावजागृती होणे

श्री. रमानंद गौडा

‘मी एका ग्रंथाच्या छपाई सेवेसाठी बंगळुरूला गेले होते. तेव्हा तेथील राज्य प्रसारसेवक श्री. रमानंद गौडा यांच्याशी भेट झाली. ते बोलतांना ‘गुरुदेव’ (परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याविषयी) हा शब्द उच्चारत असतांना माझी पुष्कळ भावजागृती होत होती. एखाद्या साधकामध्ये इतका भाव असेल, तर समोरच्या साधकाचीसुद्धा भावजागृती होऊ शकते, हे मला प्रथमच अनुभवता आले.’ – कु. भाविनी कपाडिया, सनातन आश्रम, गोवा.