विवाहितेची अर्धनग्न छायाचित्रे काढून तिला धमकावणारा धर्मांध गजाआड !

हिंदूंनो, धर्मांधांची वासनांध गुन्हगारी प्रवृत्ती जाणा आणि त्यांच्या संपर्कात किती रहायचे ते ठरवा ! हाही एक प्रकारचा लव्ह जिहादच होय !

मुंबई – विवाहितेची अर्धनग्न छायाचित्रे सामाजिक संकेतस्थळांवर पसरवण्याची धमकी देणार्‍या वासनांधाला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. वरळी येथे रहाणार्‍या सलमान खान याने तिच्या नकळत ही छायाचित्रे काढली होती. छायाचित्रे सामाजिक संकेतस्थळांवर पसरवण्याविषयी दोन मासांपासून तो महिलेला धमकावत होता. ६ ऑक्टोबरला महिला घरात एकटी असतांना सलमानने तिच्या घरात घुसून तिच्याकडे शारीरिक संबंधाची आणि पैशांची मागणी केली. महिलेने त्यास विरोध केल्यावर त्याने बळजोरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने याविषयी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यावर पोलिसांनी विनयभंग, शिवीगाळ करणे आणि धमकावणे या गुन्ह्यांखाली सलमानला अटक केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF