शरणार्थी रोहिंग्या मुसलमानांचे खरे स्वरूप ओळखा !

फलक प्रसिद्धीकरता

म्यानमारमध्ये १०० हून अधिक हिंदूंना ठार करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांच्या अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीच्या २२ आतंकवाद्यांना बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली. ते येथे शरणार्थी म्हणून रहात होते. त्यांनी पाकमध्ये आतंकवादाचे प्रशिक्षण घेतले आहे.