कांगोमध्ये तैनात केलेल्या भारतीय सैन्यावर बंडखोरांचे आक्रमण

सैन्याच्या प्रत्युत्तरात ३ बंडखोर ठार

कीवू (कांगो) – आफ्रिका खंडातील कांगो देशात संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या अंतर्गत भारतीय सैन्य तैनात आहेत. कीवू येथील सैन्याच्या चौकीवर ३० बंडखोरांनी आक्रमण केले. त्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले. यात ३ बंडखोर ठार झाले, तर ३ भारतीय सैनिक घायाळ झाले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now