अमली पदार्थाची विक्री करणारा धर्मांध कह्यात

अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

ठाणे, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – वर्तकनगर परिसरात ‘एम्.डी.’ या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या रियाज अहमद अली अहमद शेख (३२) याला वर्तकनगर पोलिसांनी कह्यात घेतले आहे. ४ ऑक्टोबर या दिवशी रात्री रियाज हा लक्ष्मीनगर बसथांब्याजवळील सर्व्हीस रोडवर अमली पदार्थाची विक्री करत होता. त्याच्याजवळ पोलिसांना १५ ग्रॅम एम्.डी. हा अमली पदार्थ आढळून आला.


Multi Language |Offline reading | PDF