विजय मल्ल्या यांना लंडनमध्ये अटक आणि सुटका

लंडन –पसार उद्योगपती विजय मल्ल्या यांना ३ ऑक्टोबरला लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर काही वेळात त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आल्यावर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. मल्ल्या यांना एप्रिल महिन्यातही अटक करण्यात आली होती. तेव्हाही त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले होते. भारतीय बँकांचे ९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज थकवून पलायन केलेल्या मल्ल्या यांना आता आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.


Multi Language |Offline reading | PDF