राहुल गांधी यांनी ते हिंदु आहेत कि ख्रिस्ती हे प्रथम सांगावे !- डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – राहुल गांधी यांनी गुजरात दौर्‍यामध्ये द्वारकाधीश मंदिरात जाऊन पूजा केली. तसेच येथील सभेतील भाषणाच्या वेळी कपाळावर त्रिपुंड आणि टिळा लावला. दौर्‍याच्या शेवटी चामुंडादेवीचे दर्शन घेतले. यामुळे डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी म्हटले की, ‘राहुल गांधी यांना ते हिंदु आहेत, हे प्रथम सिद्ध करायला हवे. मला संशय आहे की, ते ख्रिस्ती आहेत. त्यांच्या देहलीतील निवासस्थानामध्ये चर्च आहे.’


Multi Language |Offline reading | PDF