रोहिंग्यांच्या प्रश्‍नावरून बांगलादेशला राजनैतिक सहकार्य करण्याचे भारताचे आश्‍वासन

ढाका – निर्वासित रोहिंग्या मुसलमानांच्या समस्येविषयी भारताने बांगलादेशाला राजनैतिक साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. येथे एका कार्यक्रमात बांगलादेशमधील भारताचे उच्चायुक्त हर्षवर्धन श्रृंगला यांनी ही माहिती दिली. यापूर्वीच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रश्‍नावरून बांगलादेशला समर्थन दिले होते.


Multi Language |Offline reading | PDF