बिहारमध्ये कारागृहातून ३४ कैद्यांचे पलायन !

पुन्हा जंगलराजच्या दिशेने चाललेला बिहार !

मुंगेर (बिहार) – मुंगेर जिल्ह्यातील एका कारागृहातून २४ सप्टेंबरला ३४ कैद्यांनी पलायन केले. यातील १२ नंतर परत आले, तर उर्वरितांचा पोलीस शोध घेत आहेत. या कारागृहात एकूण ८६ कैदी होते. पळून गेलेेले कैदी बलात्कार, हत्या इत्यादी प्रकरणांतील दोषी आहेत. त्यांनी कारागृहाच्या भिंतीला भोक पाडून आणि कारागृह तोडून पलायन केले.


Multi Language |Offline reading | PDF