नवरात्रोत्सव (आज पाचवा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।

शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

(संदर्भ : शक्ति (भाग २) शक्तीची उपासना)

नवरात्रविषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका

 

नवरात्र


Multi Language |Offline reading | PDF