अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंद

अशा घटना प्रसारमाध्यमे दाखवत नाहीत; कारण ती स्वतःला ‘निधर्मी’ असल्याचे दर्शवतात !

श्रीनगर – मुलांना दृष्ट लागण्यापासून वाचवण्याच्या नावाखाली त्यांचे लैंगिक शोषण करणार्‍या मौलवी एजाझ शेख याला अटक करण्यात आली आहे. विवाहित असणार्‍या या मौलवीला ३ मुले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF