एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्ट्यांमध्ये वाढ होईपर्यंत पोलीस काय करत होते ?

अकार्यक्षम पोलीस !

‘दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे २६.८.२०१७ या दिवशी पोलिसांनी अवैध हातभट्टी मद्य अड्यावर धाड टाकून ७ लाख ६४ सहस्र रुपये किमतीचे ३६ सहस्र ४०० लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट केले. याप्रकरणी हातभट्टीचालक राजू पवार याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या नजीकच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF