उत्तरप्रदेशमध्ये नवरात्र आणि मोहरममध्ये डिजेवर बंदी

उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकार जे कार्य करत आहे, तसे अन्य राज्यांतील सरकारे का करू शकत नाहीत ?

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशमध्ये दुर्गापूजा, दसरा आणि मोहरम यामध्ये डिजे आणि ध्वनीक्षेपक लावण्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी घातली आहे. काही अटींवर ध्वनीक्षेपक लावण्याची अनुमती दिली जाणार आहे. तसेच दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणूक आणि मोहरमची मिरवणूक वेगवेगळ्या मार्गांवरून नेण्याचा आदेश देण्यात आला आहे. दुर्गामूर्ती आणि ताजिया यांच्या उंचीवरही बंधन घालण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF