गियरबंच आस्थापनाकडून ॐ छापलेल्या बुटांची विक्री बंद

हिंदूंच्या विरोधाचा परिणाम !

या यशासाठी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !

मुंबई – कपडे आणि बूट बनवणारे आस्थापन गियरबंचकडून बुटांवर ॐ छापून त्याची ऑनलाईन विक्री केली जात होती. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्याकडून विरोध केला जात होता. तसेच हिंदु जनजागृती समितीनेही याचा विरोध केला होता. धर्माभिमान्यांनी वैध मार्गाने इमेल, फेसबूक आणि ट्विीटरच्या माध्यमातून या आस्थापनाचा विरोध केल्यावर त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावरून बुटांची विक्री थांबवत हिंदूंची क्षमा मागितली आहे.


Multi Language |Offline reading | PDF