उत्तरप्रदेशमधून बब्बर खालसाचे २ आतंकवादी अटकेत

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशच्या लखीमपूर जिल्ह्यातून खलिस्तानी संघटना बब्बर खालसाच्या २ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश आणि पंजाब पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली होती.

 


Multi Language |Offline reading | PDF