अमेरिकेतील ‘गियरबंच’ आस्थापनाकडून ॐ छापलेल्या बुटांची ऑनलाईन विक्री

गियरबंचकडून बुटांवर ॐ छापून केलेली विटंबना

मुंबई – कपडे आणि बूट बनवणारे आस्थापन गियरबंचकडून बुटांवर ॐ छापून त्याची ऑनलाईन विक्री केली जात आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्याकडून विरोध केला जात आहे.

धर्माभिमानी हिंदु पुढील संपर्कावर या आस्थापनाचा निषेध करत आहेत.

इमेल : [email protected]

ट्विटर :  twitter.com/GearBunch

फेसबूक :  facebook.com/gearbunch/

राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा संयत मार्गाने निषेध करा !


Multi Language |Offline reading | PDF