अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या शशिकला यांना कारागृहात विशेष सुविधा पुरवण्यात येतात

पोलिसांचा भ्रष्टाचार !

‘बेंगळुरू (कर्नाटक) येथील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या शशिकला यांना विशेष सुविधा पुरवल्या जात असल्याची माहिती समोर आली. शशिकला यांनी विशेष सुविधा मिळावी यासाठी पोलीस अधिकार्‍यांना २ कोटी रुपयांची लाच दिल्याचेही त्यांनी म्हटले होते. यात स्वत: पोलीस महासंचालकदेखील सहभागी आहेत, असे मध्यवर्ती कारागृहाच्या माजी प्रमुख आणि पोलीस उपमहानिरीक्षक (कारागृह) डी. रूपा यांनी वरिष्ठांना दिलेल्या अहवालात नमूद केले होते.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या नजीकच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF