राष्ट्रीय हिंदू आंदोलनात डॉ. झाकीर नाईक यांचे नाव घेण्यास मज्जाव करणारे पोलीस !

धर्मांधांचे लांगूलचालन करणारे पोलीस !

‘नवी सांगवी, पुणे येथील साई चौकात २० ऑगष्ट २०१७ या दिवशी मूर्तीदानाच्या विरोेधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन चालू होते. त्या वेळी एका साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आंदोलनस्थळी येऊन कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, डॉ. झाकीर नाईक यांचे नाव आंदोलनात घेऊ नका. ते नाव ऐकून कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या नजीकच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF