डॉ. भारत पाटणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ! – एक पत्रकार

सोलापूर – श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सातारा सर्किट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहराला बाहेर काढले. या प्रसंगाविषयी एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, वार्ताहराला अपमानास्पद वागणूक दिल्याच्या प्रकरणी डॉ. पाटणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घातला आहे. त्यांना हा अधिकार नाही.


Multi Language |Offline reading | PDF