मुसलमानांचे लांगूलचालन करणारे पोलीस प्रशासन !

‘ईदनिमित्त प्राण्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांच्या कागदपत्रांची कोणत्याही प्रकारे तपासणी करू नये. मुसलमान धर्मियांची अडवणूक करून त्यांना त्रास देणार्‍या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा आदेश वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी २६ ऑगस्ट २०१७ या दिवशी काढला होता. यावर प्राणी कल्याण मंडळाच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी आक्षेप घेतल्यानंतर नवीन सुधारित आदेश काढण्यात आला. २८ ऑगस्टच्या नवीन आदेशात गोवंश हत्या रोखण्याविषयी पोलिसांना स्पष्ट आदेश न देता, ‘पोलिसांना सहकार्य करावे’, असे गोरक्षकांनाच सुनावण्यात आले. त्यामुळे कायद्याचे पालन व्हावे, यापेक्षा मुसलमानांच्या लांगूलचालनास बाधा येणार नाही ना ? हीच काळजी या आदेशामध्ये घेतल्याचे दिसून आले.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या नजीकच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF