कोणी काय खावे, हे ठरवणे म्हणजे हिंदुत्व नाही ! – सरसंघचालक मोहन भागवत   

खाण्यापिण्याच्या सूत्रावर देशभर एवढे वादळ उठले आहे, तर त्या सूत्राचा अभ्यासच का करू नये ? शासनाला तसे करण्यासाठी भाग पाडता येत नाही का ? खाण्यापिण्याच्या सूत्रावर देशभर एवढे वादळ उठले आहे, तर त्या सूत्राचा अभ्यासच का करू नये ? शासनाला तसे करण्यासाठी भाग पाडता येत नाही का ? 

नवी देहली –  कोणी काय खावे, कोणी काय परिधान करावे, हे ठरवणे म्हणजे हिंदुत्व नाही. तर इतरांना ते जसे आहेत, तसे स्वीकारणे म्हणजे हिंदुत्व आहे, असे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले.  सरसंघचालकांनी येथे ५० देशांच्या राजनैतिक अधिकार्‍यांशी संवाद साधला. या वेळी देशातील विविध घटनांवर त्यांनी भाष्य केले.

 


Multi Language |Offline reading | PDF