सिरसा (हरियाणा) येथील डेरा सच्चा सौदाच्या डेर्‍यावर कारवाई

सिरसा (हरयाणा) – येथील डेरा सच्चा सौदाच्या डेर्‍यामध्ये न्यायालयाच्या आदेशाने ८ सप्टेंबर या दिवशी पोलीस, निमलष्करीदल, सैन्य आदींनी धडक कारवाई केली. ८०० एकर भूमीमध्ये वसलेल्या या डेर्‍यामध्ये २ खोली भरून इतकी रोकड जप्त करण्यात आली आहे. येथे अद्यापही कारवाई चालू आहे. आतापर्यंत ५ खोल्या सील करण्यात आल्या आहेत.


Multi Language |Offline reading | PDF