ईदच्या दिवशी म्हशीचा बळी देण्याचा प्रयत्न करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना चोपले !

भारतात घुसखोरी करून रहात असलेले रोहिंग्या मुसलमान कायद्याचे उल्लंघन करत आहेत, उद्या ते आतंकवादी कारवाया करू लागल्यास आश्‍चर्य वाटू नये !

फरीदाबाद (हरियाणा) – येथील मुंजेडी गावात शरणार्थी म्हणून रहाणार्‍या रोहिंग्या मुसलमानांकडून ईदच्या दिवशी म्हशीचा बळी देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्या वेळी जागृत नागरिकांनी त्यांना रोखले आणि चोप दिला. तसेच म्हशीची सुटका करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF