ही आहे पोलिसांची (अ)कार्यक्षमता !

गोहत्या करणार्‍यांना पकडू न शकणारे पोलीस कधी आतंकवाद्यांना पकडू शकतील का ? अपघात झाला नसता, तर गुन्हा उघड झाला असता का ?

‘भिवंडी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने गोमांसाची वाहतूक करणारी भरधाव चारचाकी गाडी पंधरा फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात मांसाची वाहतूक करणारे धर्मांध वाहनचालक ओवैसी अब्दुल अली बागवान, इलियास वसीम शेख, समीर कुरेशी आणि सानू कुरेशी घायाळ झाले. या वाहनातून ४०० किलो गोमांस नेण्यात येत असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध वाहनचालकांना अटक केली आहे.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या नजीकच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF