काळाला ईश्‍वर समजल्यास प्रारब्धावर सहजतेने मात करणे शक्य होत असणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची शिकवण

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

काळ हा आपल्याला अध्यात्म शिकवणारा उत्तम शिक्षक आहे. तो आपल्यासाठी परिस्थिती, परिणाम, प्रारब्धामुळे येणार्‍या सुख-दुःखाच्या गोष्टी असे सर्व घेऊन येत असतो. काळाला ईश्‍वर समजून सामोरे गेले, तर जीवनातील नित्य घडणार्‍या गोष्टींचे काहीच वाटत नाही. त्यामुळे आपल्याला प्रारब्धावर सहजतेने मात करता येते.

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, नगर, महाराष्ट्र. (२२.८.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF