अकार्यक्षम पोलीस !

५५ कोटी नि गांधीहत्या या नाटकाच्या विरोधात सनदशीरपणे निवेदन देणार्‍या हिंदुत्वनिष्ठांनाच सातारा पोलिसांची नोटीस ! : विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या पुढाकाराने पार्थ पोळकेलिखित ५५ कोटी नि गांधीहत्या हे नाटक १५ ऑगस्ट २०१७ या दिवशी सातारा येथील श्री शाहूकला मंदिरात आयोजित करण्यात आले होतेे. या नाटकाच्या विरोधात निवेदन देण्यास आलेल्या हिंदुत्वनिष्ठांनाच पोलिसांनी १ घंटा थांबवून ठेवले. या वेळी हवालदाराने हिंदुत्वनिष्ठांना १४९ ची नोटीस देण्यासाठी त्यांच्याकडून भ्रमणभाष क्रमांक विचारून घेतले.

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या नजीकच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF