मुंबईच्या देवनार पशूवधगृहात ईदच्या निमित्ताने दीड लक्षहून अधिक बकर्‍यांची आवक

आता कुठे गेले अंनिसवाले आणि तथाकथित प्राणीप्रेमी पर्यावरणवादी ?

मुंबई – ईदच्या निमित्ताने २ सप्टेंबरला बकर्‍यांचा बळी देण्यासाठी येथील देवनार पशूवधगृहात दीड लक्षाहून अधिक बकर्‍यांची आवक राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांतून झाली आहे. येत्या ३ दिवसांत ही संख्या २ लक्षाहून अधिक होण्याची शक्यता आहे. पशूवधगृहातून बकर्‍यांची चोरी होऊ नये, म्हणून ३०० सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत, तसेच पोलिसांसाठीही १३ मंडप आणि ७ लक्ष ठेवण्याची केंद्रे उभारण्यात आली आहेत.


Multi Language |Offline reading | PDF