साधकांनो, हिंदी राजभाषा दिन, पितृपक्ष अन् नवरात्र यांच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनातून सनातनने प्रकाशित केलेली ग्रंथसंपदा सर्वदूर पोहोचवा !

सप्टेंबर मासात हिंदी राजभाषा दिन, पितृपक्ष आणि नवरात्र आहे. त्या निमित्ताने ग्रंथ, ध्वनीचकत्या आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी गुरुकृपेमुळे लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेल्या प्रसारसाहित्याचे अधिकाधिक वितरण करावे.

१. पितृपक्ष आणि नवरात्र या निमित्ताने सनातनचे खालील ग्रंथ, तसेच लघुग्रंथ यांचे वितरण करावे !

१ अ. ग्रंथ

अ. दत्त

आ. शक्ति (भाग १) शक्तीचे प्रास्ताविक विवेचन

इ. शक्ति (भाग २) शक्तीची उपासना

ई. स्त्रियांच्या अलंकारांमागील शास्त्र (बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार)

उ. स्त्रियांच्या अलंकारांमागील शास्त्र (कंठभूषणांपासून मेखलेपर्यंतचे अलंकार)

ऊ. स्त्रियांच्या अलंकारांमागील शास्त्र (हाता-पायांत घालायचे अलंकार)

ए. अलंकारशास्त्र

ऐ. पूजासाहित्याचे महत्त्व

ओ. पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र

औ. पूजेपूर्वीची वैयक्तिक सिद्धता (शास्त्रासह)

अं. देवपूजेपूर्वीची सिद्धता

क. देवालय दर्शन (भाग १) (देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वी करायच्या कृती आणि त्यांमागील शास्त्र)

ख. देवळात दर्शन कसे घ्यावे ? (भाग २) (देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापासून करायच्या कृती आणि त्यांमागील शास्त्र)

ग. सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र

घ. धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र

च. श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन (भाग – १)

छ. श्राद्धातील कृतींमागील मागील शास्त्र (भाग २)

१ आ. लघुग्रंथ

अ. दत्त (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान)

आ. मृत्यूनंतरच्या क्रियाकर्माचे शास्त्र

इ. शिव (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान)

ई. शक्ति (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान)

उ. करवीरनिवासीनी श्री महालक्ष्मीदेवी

ऊ. श्री सरस्वतीदेवी

ए. श्री विठ्ठल

ऐ. श्रीराम

ओ. मारुति

औ. श्रीरामरक्षास्रोत्र आणि मारुतिस्रोत्र (अर्थासह)

अं. देवीपूजनाचे शास्त्र

क. देवघर आणि पूजेतील उपकरणे

ख. नमस्काराच्या योग्य पद्धती

ग. आरती कशी करावी ?

घ. आरतीसंग्रह (आरत्यांच्या अर्थासह)

च. सात्त्विक रांगोळ्या

छ. स्त्रियांनी अलंकार घालण्यामागील शास्त्र

ज. विवाह संस्कार

झ. नामसंकीर्तनयोग

ट. प्रार्थना (महत्त्व आणि उदाहरणे)

ठ. गुरुकृपायोगानुसार साधना

२. १४.९.२०१७ या दिवशी असलेल्या हिंदी राजभाषा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनावर राष्ट्रभाषा हिंदी (दुर्दशा एवं रोकथाम के उपाय) हा ग्रंथ ठेवू शकतो.

वरील सर्व ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची सूची उदाहरणादाखल दिली आहे. जिज्ञासूंसाठी अन्य सर्व ग्रंथही प्रदर्शनात उपलब्ध करावेत.

३. मराठी भाषेतील ध्वनीचकत्या

आरतीसंग्रह – श्री गणेश आणि दत्त यांच्या नामजपासह, तसेच शिव आणि श्री दुर्गादेवीसह अन्य देवी यांचे नामजप आणि उपासनाशास्त्र

४. देवतांच्या नामजप-पट्ट्या

विविध देवतांच्या नामजपाच्या पट्ट्या, तसेच वास्तूची शुद्धी करण्यासाठी उपयुक्त असे वास्तूछत

५. देवतांची सात्त्विक चित्रे आणि पदके

श्रीकृष्ण, गणपति, दत्त, श्री दुर्गादेवी यांची लहान, मध्यम आणि मोठ्या आकारांतील चित्रे (फ्रेमसहीत), दत्त-गणपति, शिव-दुर्गा, कृष्ण-लक्ष्मी यांची चित्र असलेली पदके (लॉकेट्स)

साधक वरील ग्रंथ, उत्पादने आदींचे प्रदर्शन आयोजित करून प्रदर्शनस्थळी ग्रंथांची माहिती देणारे फ्लेक्स लावू शकतात. वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांनी उपरोल्लेखित ग्रंथ आणि अन्य प्रसारसाहित्य यांची मागणी स्थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर करावी.

सनातनचा ग्रंथसागर जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा !

अखिल विश्‍वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यासाठी आणि जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यासाठी सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.

हिंदी राजभाषा दिन, पितृपक्ष अन् नवरात्री यांच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावतांना अधिकाधिक जणांपर्यंत ग्रंथ पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रदर्शनस्थळी अधिकाधिक ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील, असे पहावे. जागेअभावी काही ग्रंथ प्रदर्शित करणे शक्य नसेल, तर ग्रंथांची माहिती विशद करणारी ग्रंथसूची प्रदर्शनात ठेवावी. शक्य असल्यास नवीन प्रकाशित झालेल्या ग्रंथांची वेगळी मांडणी करू शकतो.

 

 

मराठी ग्रंथांवर आकर्षक सवलत उपलब्ध !


Multi Language |Offline reading | PDF