हिंदूच्या वंशविच्छेदाचे कारस्थान !

लव्ह जिहादच्या विरोधात हिंदु संघटनांकडून केल्या जाणार्‍या जनजागृतीला गुजरातमधील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना अवनी सेठी यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. कर्णावतीतील पाच ठिकाणी जब प्यार किया तो डरना क्या… या गाण्यावर नृत्य करून सेठी यांनी हिंदु संघटनांना प्रत्युत्तर दिले आहे. अवनी सेठी यांनी लव्ह जिहादची भयानक वस्तुस्थिती समजून घेतली असती, तर असे उथळ, भपकेबाज कार्यक्रम करण्यात वेळ दवडला नसता.

हिंदु मुलींना प्रेमपाशात अडकवून, धर्मांतरित करून मुसलमान मुले प्रसूत करण्याच्या जिहाद्यांच्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राला लव्ह जिहाद म्हणतात. लष्कर-ए-तोयबाचे लंडनस्थित नेते डॉ. के.बी. फारूख यांनी लव्ह जिहादची आखणी केली आहे. लव्ह जिहादचा हेतू हिंदु वंशवृद्धीचा स्रोत नष्ट करणे, इस्लामी वंशवृद्धी करणे, हिंदु महिलांची तस्करी आणि आतंकवादी कारवायांसाठी वापर करून भारताचे इस्लामीकरण करणे, हा आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

हिंदु मुलींना जाळ्यात अडकवण्यासाठी विविध उपाय योजले जातात. जिहादी हे भ्रमणध्वनीच्या रीचार्जसाठी येणार्‍या हिंदु मुलींचे क्रमांक प्राप्त करून, त्यांना संपर्क करून काही वेळेला आपण हिंदु असल्याचे सांगून परिचय वाढवतात. काही जण विवाह जुळवणार्‍या संस्थांचा उपयोग करतात. त्यानंतर भ्रमणभाष, साडी, चुडीदार अशा भेटवस्तू देणे, आकर्षक पेहराव करून मोटारसायकलवरून सहलीला अथवा चित्रपट पहायला घेऊन जाणे, अशा विविध प्रकारे तिला चंगळवादी जीवनाची चटक लावतात. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचे चित्रीकरण करतात, पुढे तिच्या घरच्यांना ती छायाचित्रे दाखवायची धमकी देऊन तिला ब्लॅकमेलकरतात. लव्ह जिहादद्वारे धर्मांतरित झालेल्या युवतींना चार मार्ग असतात. एक म्हणजे मुसलमानांच्या अनाथालयात काम करणे दुसरे म्हणजे वेश्या बनणे, तिसरे म्हणजे चौथी पत्नी होणे किंवा आतंकवादी बनणे.

आपल्या भगिनींना या दुष्ट चक्रापासून वाचवण्यासाठी हिंदु बांधवांनी रक्षाबंधन आणि भाऊबीजेला आकर्षक भेटवस्तू देण्यासमवेत लव्ह जिहादची माहिती करून देणे आवश्यक आहे. त्याचसमवेत हिंदूंनी संरक्षक कृती गट सिद्ध करणे, धर्मांतरित झालेल्या हिंदु मुलींना स्वधर्मात आणणे, मुलींचे समुपदेशन करून लव्ह जिहादचे दुष्परिणाम दाखवून देणे, मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता सांगणे इत्यादी कृती व्यापक स्तरावर करायला हव्यात. हिंदु मुली या हिंदु संस्कृतीतील गुणसूत्राच्या अधिकोष (जीन्स बँक) आहेत. त्यांचा या जिहादी माध्यमातून विवाह होऊ देणे म्हणजे हिंदु वंशवृद्धीची बहुमोल गुणसूत्रे दुसर्‍यांना देणे होय. इस्राइलमध्ये ज्यू आणि मुसलमान यांच्या विवाहाला कायद्याने बंदी आहे. भारतातही लव्ह जिहाद थांबण्यासाठी इस्रायलप्रमाणे कठोर कायदे करणे आवश्यक आहे. – श्री. सुनील लोंढे, ऐरोली, नवी मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF