ऑस्टे्रलियात बुरख्यावर बंदी घालावी, यासाठी महिला खासदाराचा बुरखा घालून संसदेत प्रवेश

कॅनबेरा – ऑस्ट्रेलियामध्ये बुरख्यावर बंदी घालावी, या मागणीसाठी येथील महिला खासदार पाऊलिन हँसन यांनी संसदेत बुरखा घालून प्रवेश केला. यामुळे अन्य खासदारांनी त्यांच्यावर टीका केली. एटॉर्नी जनरल जॉर्ज ब्रँडिस यांनी सांगितले की, त्यांचे सरकार बुरख्यावर बंदी घालणार नाही. हँसन यांनी केलेला प्रकार मुसलमानांचा अवमान करणारा आहे.


Multi Language |Offline reading | PDF