शाडू मातीच्या मूर्ती बनवणे सहजशक्य आहे !  – मूर्तीकार-बांधव

सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती

धर्मशास्त्रानुसार शाडू मातीच्या मूर्ती बनवणे आवश्यक आहे. प्रतिदिन सहस्रो टन माती खाणीतून काढली जाते. वर्षातून गणेशोत्सवापूर्वी १० किंवा १५ टन माती काढली, तर पर्यावरणाची मोठी हानी होत नाही. शासनाने सर्वतोपरी सहकार्य केल्यास केवळ शाडू मातीच्याच मूर्ती सिद्ध करण्यास मूर्तीकारांना कोणतीही अडचण नाही, असेही मूर्तीकारांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना स्पष्ट केले आहे.

(संदर्भ : सनातन प्रभात)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now