गणेशतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या रांगोळ्या

रांगोळ्यांमध्येे श्री गणेशतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित झाल्यामुळे वातावरण गणेशतत्त्वाने भारित होते.

१.  पुढील रांगोळ्यांत दर्शवलेले रंग शक्यतो रांगोळ्यांमध्ये वापरावेत; कारण ते रंग सात्त्विक आहेत. अशा रंगांमुळे रांगोळीची सात्त्विकता वाढायला साहाय्य होते. रांगोळीची सात्त्विकता वाढली की, देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट व्हायला साहाय्य होते.

२.  शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांची शक्ती एकत्रित असते, या अध्यात्मातील तत्त्वानुसार रांगोळीचे रूप आणि रंग यांत थोडा जरी पालट केला, तरी रांगोळीतील स्पंदने (शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती) कशी बदलतात, हे पुढील रांगोळ्यांवरून लक्षात येईल.

आनंदाची स्पंदने जाणवणारी रांगोळी

१४ ठिपके १४ ओळी

सगुण तत्त्वाची स्पंदने जाणवणारी रांगोळी

१३ ठिपके १३ ओळी

(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ देवतांची तत्त्वे आकृष्ट व प्रक्षेपित करणार्‍या रांगोळ्या)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now