हिंदु-मुसलमान एकता ही अशक्यप्राय गोष्ट असून त्यांचा अट्टाहास धरण्यापेक्षा सर्व हिंदूंनी संघटित होणे, हाच यावर एकमेव उपाय असणे, त्यामुळे या प्रश्‍नाला आपोआपच योग्य दिशा मिळेल !

योगी अरविंद

१५ ऑगस्ट या दिवशी असलेल्या महर्षि अरविंद जयंतीच्या निमित्ताने…

‘लोक हिंदू-मुसलमान एकतेचा, अशक्यप्राय गोष्टीचा अट्टाहास धरतात, याचे मला दुःख होते. जे सत्य आहे, ते स्वीकारायलाच हवे. हिंदू-मुसलमान एकतेचा अर्थ असा नाही की, हिंदु सेवक आहेत, ते दास आहेत. हिंदूंमध्ये नम्रता, उदारता, सहिष्णुता हे गुण असल्यामुळेच प्रत्येक वेळी त्यांना हानी सोसावी लागत आहे. यावर सर्व हिंदूंनी संघटित होणे, हाच या समस्येवर एकमेव सर्वश्रेष्ठ उपाय आहे. त्यामुळे हिंदू-मुसलमान एकतेच्या प्रश्‍नाला आपोआपच योग्य दिशा मिळेल आणि या समस्येचे आपोआपच निवारण होईल. नाही तर आम्ही ही कठीण समस्या सोडवली आहे, अशा मिथ्या समाधानाच्या, आनंदाच्या विचारात शांत राहू आणि प्रत्यक्षात मात्र ही समस्या अधिकच जटिल झालेली असेल.’

– योगी अरविंद

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now