सैनिकांवर दगडफेक करणार्‍यांवरही कडक कारवाई करा !

फलक प्रसिद्धीकरता

११ ऑगस्टच्या संध्याकाळी त्राल येथील नुरपूरामधील स्वतःच्या मूळ घरात लपलेला हिजबूल मुजाहिदीनचा आतंकवादी झाकीर मूसा याला पकडण्यासाठी गेलेल्या  सैनिकांवर देशद्रोही धर्मांधांनी दगडफेक केल्यामुळे तो पळून गेला.