गणेशोत्सव तोंडावर असतांना डोंबिवली येथे रस्त्याला अडथळा ठरणारे गणेश मंदिर पाडले 

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रस्ता रूंदीकरणाच्या पथकाने रस्त्याला अडथळा ठरणार्‍या परिसरातील जुन्या गणेश मंदिरावर कारवाई करून ते पाडले. (हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी मंदिरांवर धडक कारवाई करणारी महापालिका अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी त्यांच्या प्रार्थनास्थळांवर अशी कारवाई करण्याचे धैर्य दाखवेल का ? – संपादक)   गणेशमूर्ती मंदिराचे खाजगी मालक लक्ष्मण पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली. सणासुदीच्या दिवसात आणि गणेशोत्सव तोंडावर असतांना पालिकेने केलेल्या कारवाईमुळे गणेशभक्त संतप्त झाले होते. 


Multi Language |Offline reading | PDF