योगी आदित्यनाथ २०२४ मध्ये पंतप्रधान होणार ! – वडील आनंदसिंह बिश्त यांचा विश्‍वास

देशाच्या पंतप्रधानपदी भगवे वस्त्रधारी महंत बसल्यास हिंदूंना आनंदच होईल !

लक्ष्मणपुरी – जनता जनार्दन असते. जनतेचा आशीर्वाद मिळेल आणि योगी आदित्यनाथ हे वर्ष २०२४ मध्ये भारताचे पंतप्रधान होतील, असा विश्‍वास उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंदसिंह बिश्त यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवला आहे.


Multi Language |Offline reading | PDF