फलक प्रसिद्धीकरता

उत्तरप्रदेश सरकारचे अनुकरण इतर राज्यांनीही करणे अपेक्षित !

उत्तरप्रदेशच्या मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय ध्वज फडकावून राष्ट्रगीत गाण्याचा आदेश राज्य सरकारच्या मदरसा शिक्षण परिषदेने दिला आहे. या सगळ्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करणे आणि छायाचित्रे काढणेही बंधनकारक करण्यात आले आहे.