मंदिरातील मूर्तीची तोडफोड करणार्‍याला पोलिसांनी मनोरुग्ण ठरवले !

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

‘मनोरुग्ण’ हिंदूंचीच मंदिरे कशी तोडतात ? कि धर्मभ्रष्टांना जाणीवपूर्वक मनोरुग्ण ठरवले जाते !

‘झारखंडमध्ये विष्णुगड पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील बनासो येथे धर्मांधांकडून प्राचीन महामाया बागेश्‍वरी मंदिर परिसरातील द्वारपाल मूर्तीची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी प्राथमिक तपासणीनंतर पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, आरोपी युवकाचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अधिक तपास करण्यात येत आहे.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF