फुटीरतावादी नेत्याच्या सहकार्‍याला अटक

शब्बीर शाह

श्रीनगर – आतंकवाद्यांना पैसे पुरवल्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने फुटीरतावादी नेते शब्बीर शाह यांचा सहकारी असलम वानी याला अटक केली आहे. शब्बीर शाह यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. (अशा सर्व लोकांवर तात्काळ खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF