सर्वधर्मसमभाव हा शब्दप्रयोगच चुकीचा !

(पू.) श्री. संदीप आळशी

हिंदुबहुल हिंदुस्थानात राजकारणी, राज्यकर्ते आणि काही खुळचट हिंदू सर्वधर्मसमभावाचा डांगोरा पिटतात. सहिष्णुता हा हिंदु धर्माचा स्थायीभाव आहे, तर असहिष्णुता हा इतर पंथांचा स्थायीभाव आहे. असे असतांना सर्वधर्मसमभाव म्हणण्याला काही अर्थ आहे का ? हिंदूंनो, सर्वधर्मसमभावाच्या विचाराला विरोध करा आणि हिंदु धर्म अपकीर्त होण्यापासून वाचवा !

– (पू.) श्री. संदीप आळशी (२८.५.२०१७)