बेळगाव येथे अपघातग्रस्ताला रुग्णालयात नेणारी रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडली

रुग्णांच्या जिवाशी खेळणारे रुग्णालय प्रशासन !

बेळगाव – सांबरा येथील अपघातग्रस्तांना नेेणारी रुग्णवाहिका ‘गिअर’ निखळून पडल्याने रस्त्यातच थांबली. त्यामुळे रस्त्यावरून जाणार्‍या दुसर्‍या रुग्णवाहिकेतून घायाळ व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले. (रुग्णवाहिकेची वेळोवेळी पडताळणी होणे आवश्यक ! तसे न करणार्‍यांवर प्रशासन कारवाई करेल का ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now