प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाची विक्री होऊ नये, यासाठी मंगळुरूच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

मंगळुरू (कर्नाटक) – १५ ऑगस्टनिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाची विक्री करण्यात येऊ नये, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु महासभेचे कर्नाटक राज्य अध्यक्ष श्री. धर्मेंद्रकुमार, हिंदु जगजागृती समितीचे सर्वश्री प्रभाकर नायक, उपेंद्र आचार्य, प्रथमेश आदी कार्यकर्ते उपस्थित होते.-

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now