काश्मीरमध्ये आतंकवाद्यांचा बँकेवर दरोडा

जिहादच्या नावावर चोर्‍या करणारे आतंकवादी !

अनंतनाग – काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अरवानी परिसरात असलेल्या जम्मू-काश्मीर बँकेवर आतंकवाद्यांनी दरोडा घातला. आतंकवाद्यांनी बुरखा घालून बँकेत प्रवेश केला आणि ५ लाख रुपयांची रोकड पळवून नेली. या घटनेनंतर पोलिसांनी जिल्ह्यात सर्व ठिकाणी नाकाबंदी केली आहे. याआधी काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी बँक लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.


Multi Language |Offline reading | PDF