येत्या गणेशोत्सवात धर्मशिक्षण फलकांद्वारे धर्मप्रसार करा !

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना

गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांना धर्मशिक्षण देणे आणि समाजप्रबोधन करणे या उद्देशाने फ्लेक्स फलक बनवले आहेत. या फलकांची माहिती पुढे दिली आहे. हे सर्व फलक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. या फलकांसाठी प्रायोजक घेऊन ते गणेशोत्सव मंडळांच्या मंडपामध्ये लावून धर्मशिक्षणाचा प्रसार करता येईल.

१. २.२५ फूट  ३.५ फूट आकारातील फ्लेक्स फलक 

१ अ. शुभकार्यात प्रथम गणेशपूजन का करतात?

१ आ. श्री गणेशाला दूर्वा अन् लाल फूल कसे वाहावे ?

१ इ. आरती कशी करावी ?

१ ई. गणेशोत्सवाचे पावित्र्य राखा !

१ उ. सार्वजनिक गणेशोत्सवात हे नसावे व हे असावे !

१ ऊ. गणेश मिरवणूक अन् विसर्जन कसे असावे ?

१ ए. धर्मविरोधी मूर्तीदान करू नका !

१ ऐ. मूर्तीविसर्जन वहात्या पाण्यात करा !

२. ८ फूट  ७ फूट आणि १० फूट  १० फूट आकारातील होर्डींगसाठीचे फ्लेक्स फलक

२ अ. गणेशोत्सव मंडपात नैसर्गिक सजावट करा !

२ आ. खर्चिक सजावट आणि फटाके ही राष्ट्रहानीच !

२ इ. गणेशोत्सवातील अपप्रकार रोखा !

२ ई. राष्ट्र आणि धर्म जागृतीपर कार्यक्रम आयोजित करा !

२ उ. अशास्त्रीय मूर्तीदान करू नका !

२ ऊ. शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती विसर्जित करा !

२ ए. गणेशोत्सवात काय असावे ? काय नसावे ? (केवळ १० फूट  १० फूट आकारात)

३. ‘मूर्तीविसर्जनामुळे जलप्रदूषण हा अपप्रचार !’

हे फलक १० फूट  १० फूट, ८ फूट  १० फूट, ८ फूट  ६ फूट आणि ६ फूट  ४ फूट या चार आकारांत उपलब्ध आहेत.

 


Multi Language |Offline reading | PDF